टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आज भिडणार आहेत

19 November 2023

Created By: आयेशा सय्यद

फायनल मॅच आधी दोन्ही संघांच्या कॅप्टनचं वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटोशूट

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांचं ट्रॉफीसोबतचं फोटोशूट

पाटनच्या रानी की वाव इथं फोटोशूट पार पडलं

वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे

ऑस्ट्रेलियानेही वर्ल्ड कप जिंकण्याचा निर्धार केलाय

त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या महामुकाबल्याकडे जगाचं लक्ष आहे