रोहित शर्मा-प्रिती झिंटा बद्दल एक बातमी  पसरली होती.

IPL 20224 दरम्यान रोहित आणि प्रिती संदर्भात एक  अफवा पसरली होती.

पुढच्या IPL ऑक्शनमध्ये प्रिती झिंटा रोहित शर्मावर बोली लावणार असं बोललं जातय.

PBKS ला कॅप्टनची गरज आहे. त्यामुळे रोहितसाठी प्रिती कितीही बोली लावू शकते,  अशी चर्चा आहे.

पंजाब किंग्सकडून नंतर खुलासा करण्यात आला. ही अफवा असल्याच  सांगण्यात आलं.

मीडियामध्ये सुरु असलेल्या गोष्टी निराधार असून त्याला  अर्थ नाही असं पंजाबकडून सांगण्यात आलं.  

IPL 2024 मध्ये शिखर धवन कॅप्टन आहे. त्याला दुखापत झाल्यामुळे सॅम करनकडे टीमच नेतृत्व आहे.