IPL 2025 नंतर विराट-रोहित मैदानात केव्हा दिसणार?
5 जून 2025
आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सांगता झालीय. विराट कोहलीच्या आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली.
त्यानतंर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान 5 कसोटी सामने खेळणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
तसेच विराट आणि रोहित टी 20I क्रिकेटमधूनही निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात विराट -रोहित खेळताना दिसू शकतात.
टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा