धोनीनंतर रोहित शर्मा CSK मध्ये त्याची जागा घेऊ शकतो.

यंदाच्या सीजनमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे.

अंबाती रायडूला असं वाटत की, पुढच्या सीजनमध्ये रोहितने CSK च कॅप्टन  बनलं पाहिजे.

CSK चा कॅप्टन म्हणून धोनीचा हा शेवटचा सीजन असू शकतो.

पुढच्यावर्षी मेगा ऑक्शन आहे. मुंबई इंडियन्स  रोहितला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे.

पुढच्यावर्षी रोहित 37 वर्षांचा होईल, तरीही तो CSK चा कॅप्टन बनू शकतो.

मोठ्या वयाच्या खेळाडूंवर CSK ने नेहमीच विश्वास दाखवलाय. त्यामुळे  रोहितच्या कॅप्टनशिपची शक्यता आहे.