Live मॅचमध्ये  रोहित शर्मासोबत  नको ते घडलं?

यंदाच्या सीजनमध्ये  MI आणि CSK वानखेडेवर  पहिल्यांदा भिडले.

अजिंक्य रहाणेला ओपनिंगला पाठवायचा प्लान फसला.  तो दुसऱ्या ओव्हरमध्ये  आऊट झाला.

गायकवाडने 39 रन्सवर खेळताना डीप मिडविकेटला शॉट मारला. रोहितचा पळत कॅच पकडण्याचा  प्रयत्न फसला.

ही कॅच पकडताना रोहितची ट्राउजर अर्ध्यापेक्षा खाली  आली. रोहितने लगेच  स्वत:ला संभाळलं.

गायकवाडने त्यानंतर 2 चेंडूंवर 2 सिक्स मारले. 33 चेंडूत अर्धशतक फटकावलं.

कॅप्टन ऋतुराज ओपनिंग ऐवजी तिसऱ्या नंबरवर आला.  येताच मुंबईच्या गोलंदाजांवर  हल्ला चढवला.