रोहित शर्मा सध्या जबरदस्त  फार्ममध्ये आहे.

09 November 2023

10 November 2023

आठ सामन्यात ५५ च्या सरासरीने त्याने ४४२ धावा केल्या आहेत.

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा उंबरठ्यावर तो आहे.

वेस्ट इंडिज क्रिस गेले याच्या नावावर ४९ षटकारांचा विक्रम आहे.

रोहित शर्मा याने आठ सामन्यात ४५ षटकार ठोकले आहे.

स्पर्धेत पाच षटकार ठोकल्यानंतर तो सर्वाधित षटकार करणार फलंदाज ठरणार आहे.

भारताचा आता नेंदरलँड संघासोबत सामना होणार आहे.