सारा तेंडुलकर आणि अर्जून तेंडुलकर या दोघांपैकी जास्त शिक्षण कुणाचं?

9 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

अर्जुनने क्रिकेटर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.  मात्र त्याचं शिक्षण किती?

अर्जुनने शालेय शिक्षण हे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं आहे.

अर्जुनने पदवीचं शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून घेतलं आहे. 

अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व करतो, आधी तो मुंबईकडून खेळायचा.

अर्जुन एक ऑलराउंडर आहे. अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. 

साराने लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रीशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 

थोडक्यात पाहता सारा अर्जुनच्या तुलनेत जास्त शिकलेली आहे. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या