सारा तेंडुलकरला मैत्रीण सानियाचा अभिमान.

सानियाने असं काम केलय, ज्यावर सारा तेंडुलकरला अभिमान वाटतो.

साराला आपल्या मैत्रिणीचा अभिमान आहेच, तिने  शुभेच्छा सुद्धा  दिल्या आहेत. 

साराच्या या मैत्रीणीच नाव सानिया चंडोक आहे. पाळीव कुत्र्यांच्या स्कीनच्या देखभालीसाठी सानियाने  स्टोर उघडलय. 

सारा तेंडुलकरने या कामासाठी सानियाला शुभेच्छा दिल्या व तुझा गर्व वाटत असल्याच लिहिलं आहे. 

सारा तेंडुलकरने काही दिवसांपूर्वीच लंडनहून  MSc ची डिग्री घेतली.

लंडन येथे युनिवर्सिटीच्या दीक्षांत सोहळ्यात तिला ही डिग्री प्रदान करण्यात आली.