या एका शब्दात दडलंय साराच्या फिटनेसचं रहस्य, तुम्हाला माहितीय?

22 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हीने मुंबईत पिलाटेस अकॅडमीची सुरूवात केली. 

साराच्या पिलाटेस अकॅडमीच्या उद्घाटनाला संपूर्ण तेंडुलकर कुंटुबिय उपस्थित होते. सचिन यावेळेस फार आनंदी होता.

सारा आवडीने पिलाटेस करते. पिलाटेस हेच साराच्या फिटनेसचं रहस्य आहे. 

डाएट हे देखील साराच्या फिटनेसचं रहस्य आहे. सारा तळलेले पदार्थ कमी खाते. तसेच संतुलित आहार घेते.

साराला कॉफी फार आवडते. साराच्या दिवसाची सुरुवात  ब्लॅक कॉफीनेच होते.

सारा स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिते. सारा खाण्यापिण्याकडे फार लक्ष देते.

सारा पिलाटेस अकॅडमीची मालकीण झाली आहे. तसेच सारा सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालिका आहे. 

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय