सारा तेंडुलकर दुपारी 1 वाजता नक्की काय करते? पाहा व्हीडिओ

29  मे 2025

Created By:  संजय पाटील

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रीशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं य. सारा सध्या एसटीएफमध्ये संचालक पदावर आहे.

सारा या व्यतिरिक्त दररोज काही न काही नवनवीन करत असते. सारा त्यामुळे कायमच चर्चेत असते

साराने तिच्या चाहत्यांसह ती दररोज काय करते? हे रिलद्वारे पोस्ट केलंय. साराच्या दिवसाची सुरुवात सकाळी 8 पासून कॉफीने होते.

साराने दररोजच्या दिवसातील दुपारची 1 ची वेळ राखून ठेवली आहे. सारा या वेळेत मातीची भांडी बनवते.

सारा या क्लासमध्ये तिच्या मैत्रिणीसह जाते. सारा तिथेही इंजॉय करते.

तसेच सारा सकाळी पिलाटेस क्लास व्यतिरिक्त आई अंजली तेंडुलकरसह संध्याकाळी डिनर करते. तसेच रात्री 11 वाजता झोपते.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या