शुभमन गिल आपल्या खेळामुळे चांगलाच चर्चेत आहे.

09 November 2023

10 November 2023

शुभमन गिल याला सारा डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. 

शुभमन गिल याला डेट करणारी सारा ही तेंडुलकर की सारा अली खान याचा खुलासा झाला आहे.

सारा अली खान हिने 'कॉफी विद करण' या शोमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. 

शुभमन याला डेट मी नाही तर दुसरी सारा करत असल्याचे सारा अली खान हिने शो मध्ये म्हटले आहे.

आठ सामन्यात ५५ च्या सरासरीने त्याने ४४२ धावा केल्या आहेत.

सारा अली खान हिच्या स्पष्टीकरणामुळे या विषयावर पडदा पडला आहे.