सारा तेंडुलकरने  जीममध्ये बनवला  नवीन मित्र.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच  चर्चेत असते.

अर्जुन सोबत  वर्कआऊटसाठी जीममध्ये असताना  साराला हा नवीन  मित्र मिळाला.

अनंल अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये दोघांची कॅलरी वाढली. ती बर्न  करण्यासाठी दोघे  जीममध्ये गेले.

जीममध्ये वर्कआऊट  करताना साराची एका कुत्र्यासोबत  मैत्री झाली.

साराच श्वानांवर विशेष  प्रेम आहे. हे याआधी  सुद्धा दिसून आलय.

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये साराने मैत्रिणींसोबत फोटो शेअर केला.