बाळाच नाव ठेवण्याआधी पालक भरपूर रिसर्च करतात आणि नाव निवडतात.
S अक्षरपासून नाव सुरु होणारी मुल
स्मार्ट असतात.
तुम्ही तुमच्या मुलाच नाव साहिल ठेवू शकता. समुद्र असा या नावाचा अर्थ होतो.
सक्षम नावही लोकप्रिय
आहे. या नावाचा अर्थ '
योग्य' असा आहे.
सुयंश सुद्धा तुम्ही नाव ठेवू शकता. याचा अर्थ आहे, सूर्याचा एक अंश.
संकेतही सुंदर नाव आहे.
याचा अर्थ आहे इशारा.
S अक्षरापासून नाव सुरु होणारी मुलं स्मार्ट आणि हसमुख असतात.
चाणक्य यांच्यामते, अशी माणसं मातीलाही
सोनं बनवू शकतात