अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कप सुरु झालाय. टीम इंडियाच अभियान देखील सुरु झालय. 

टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी फॅन्सशिवाय  काही खास सेलिब्रिटी सुद्धा  तिथे पोहोचत आहेत.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, उर्वशी रौतेला त्यानंतर आता सारा तेंडुलकर न्यू यॉर्कमध्ये पोहोचलीय. 

लंडनमध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केल्यानंतर सारा तेंडुलकर युरोप टूर करुन अमेरिकेती दाखल झालीय. 

साराने इन्स्टाग्रामवर  फोटो पोस्ट करुन  अमेरिकेत पोहोचल्याची  माहिती दिलीय. 

फ्रान्स, इटली फिरुन सारा थेट न्यू यॉर्कला पोहोचली. इथे पोहोचल्यानंतर तिने सर्वप्रथम मैत्रिणीचा बर्थ डे सेलिब्रेट केला. 

सारा तेंडुलकर 9 जूनला भारत-पाकिस्तान सामन्याला हजर राहू शकते. वर्ल्ड कपमध्ये  ती अनेक सामन्यांना  उपस्थित होती.