सारा तेंडुलकरला  कसलं टेन्शन आलेलं?

सारा तेंडुलकरला भारत-पाकिस्तान मॅचवेळी टेन्शन आलेलं, प्रश्न आहे कसलं?

साराने संपूर्ण भारत- पाकिस्तान सामना आई-वडिलांसोबत बसून पाहिला. 

पण, तरीही साराला मॅच दरम्यान टेन्शन आलेलं. 

साराच्या टेन्शच्या कारण होतं, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस.  कारण पाऊस थांबत  नसल्याने सारा  टेन्शनमध्ये होती.

साराने पावसाचा व्हिडिओ इन्स्टा स्टोरीवर टाकला व विचारलं ही मॅच सुरु होणार का?

साराला लगेच आपल्या प्रश्नाच उत्तर मिळालं. पाऊस  थांबला व 40 ओव्हरचा पूर्ण  सामना झाला.