सारा तेंडुलकरच्या गळ्यातील पेंडेंट आणि ड्रेसने लक्ष वेधून घेतलय.  ती सध्या फ्रान्स फिरतेय. 

सारा 26 वर्षाची आहे. ती लंडनमध्ये शिकत असून  सोशल मीडियावर  एक्टिव आहे. 

साराने मिसोनी ब्रांडचा लॉन्ग लॅमे वीस्कोस वी नेक ड्रेस परिधान केलाय. हा ड्रेस 88 टक्के रेयान आणि 12 टक्के मेटल फायबरचा आहे. 

साराच्या गळ्यातील पेंडेंट फ्रान्सच्या वॅन क्लीफ अँड अर्पेल्स कंपनीच आहे. 1896 मध्ये पॅरिसला ही कंपनी सुरु झाली. 

अलहंब्रा पेंडेट 18 कॅरेट गोल्ड पासून बनलय. ज्यात नॅच्युरल मॅलकाइट स्टोन आहे. याच वजन 11 ग्राम आहे.

मिसोनीच्या ऑफिशिअल वेबसाइटनुसार, साराच्या ड्रेसची किंमत 1.34 लाख  रुपये आहे. 

वॅन क्लीफ अँड अर्पेल्स  पेंडेंटची किंमत ऑफिशिअल वेबसाइटनुसार 2.38 लाख रुपये आहे.