टीम इंडियाच उज्वल भविष्य असलेल्या दोन प्लेयरना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळालं नाही.

BCCI ने नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये 30  खेळाडूंचा  समावेश केलाय.

इशान, अय्यर, चहल,  पुजारा, धवन आणि उमेश यादव या 6 मोठ्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये  स्थान नाही. 

30 खेळाडूंच्या लिस्टमध्ये  ध्रुव जुरेल आणि  सरफराज खानच  नाव नाहीय.

3 टेस्ट, 8 वनडे आणि  10 T20 खेळणाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान  मिळते. हा नियम आहे.

जुरेल आणि सरफराज धर्मशाळा टेस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये राहिले, तर त्यांना सी ग्रेड कॉन्ट्रॅक्ट  मिळू शकतं.

आकाश दीप, विजय कुमार वैशाक, उमरान मलिक,  यश दयाल, विद्वत कवेरप्पा  यांचा कॉन्ट्रॅक्टमध्ये  समावेश केलाय.