पंजाब किंग्जचा विश्वविक्रम, शशांक सिंगने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, एका चेंडूने...

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

आयपीएल 2024 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा प्रथम एका चेंडूने पराभव केला आणि यासह त्यांनी एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला

पंजाब किंग्ज संघाने टी-20 क्रिकेटमध्ये सहाव्यांदा 200 किंवा त्याहून अधिक धावसंख्येचा पाठलाग केला आहे.

पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये, केटा ग्लॅडिएटर्स, भारत, ऑस्ट्रेलिया आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 5 वेळा 200 धावांचा पाठलाग केला आहे

पंजाबला हा विक्रमी विजय मिळवून देण्याचे श्रेय शशांक सिंगला जाते ज्याने अवघ्या 29 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी केली

एकवेळ पंजाब संघाने 111 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या पण शशांकने नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला

चेन्नई-हैदराबाद सामन्यावर संकट? कारण पाहून...