22 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये जशी स्थिती टेम्बा बवुमा याची आहे तशीच भारतीय क्रिकेटमध्ये शुबमन गिल याची आहे.
शुबमन गिल याचा टी 20i वर्ल्ड कप संघातून डच्चू मिळाल्यानंतर टेम्बा बवुमा याच्या यादीत समावेश झाला आहे.
शुबमन गिल हा टेम्बा बवुमा याच्याप्रमाणे टी 20i क्रिकेट टीमचा भाग नाही.
मात्र शुबमन आणि टेम्बा हे दोघेही कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार आहेत.
टेम्बा टी 20i संघाचा भाग नाही. मात्र तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे.
टेम्बाप्रमाणेच शुबमन गिल हा देखील वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे.
शुबमन आता 24 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीत पंजाबकडून खेळणार आहे.