कर्णधार होताच पहिल्याच डावात शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड
20 जून 2025
Created By: संजय पाटील
शुबमन गिल याने कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध नाबाद शतकी खेळी केली
टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 359 धावा केल्या.
शुबमनने पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी नाबाद 127 धावांची खेळी
शुबमनने या खेळीत 1 षटकार आणि 16 चौकार लगावले.
शुबमनने या खेळीत श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीस याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
शुबमन 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, शुबमनने 96 डावांमध्ये 3 हजार 950 धावा केल्या.
तर कुसल मेंडीस याने 112 डावांमध्ये 3 हजार 945 रन्स केल्या आहेत.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा