गिलच्या बहिणीसोबत फिरताना  दिसला हा खेळाडू. 

11th July 2024

Created By: Dinanath Parab

झिम्बाब्वे विरुद्ध तिसऱ्या T20 आधी खेळाडू, त्यांचं कुटुंब आणि अन्य स्टाफने  जंगल सफारी केली.

11th July 2024

Created By: Dinanath Parab

BCCI ने झिम्बाब्वे क्रिकेट आणि तिथल्या टूरिज्मसोबत मिळून हरारेमध्ये टीम इंडियासाठी वाइल्ड लाइफ  टूरच आयोजन केलेलं.

11th July 2024

Created By: Dinanath Parab

शुभमन बहिण शहनील झिम्बाब्वेमध्ये आहे. ती सुद्धा जंगल सफारी दरम्यान अन्य खेळाडूंसोबत दिसली.

11th July 2024

Created By: Dinanath Parab

शहनीलने तिच्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर केलाय. त्यात ती रिंकू सिंहसोबत हास्य-विनोद करताना दिसतेय.

11th July 2024

Created By: Dinanath Parab

घोड्यांची मोजणी सुरु आहे, असं शहनीलने मस्करीमध्ये लिहिलय. रिंकू सुद्धा या व्हिडिओत दिसतो.

11th July 2024

Created By: Dinanath Parab

रिंकूने एकदा त्याचा शर्टलेस फोटो शेयर केलेला. त्यावर तिने केलेली  ओ हिरो कमेंट व्हायरल झालेली.

11th July 2024

Created By: Dinanath Parab