बमन गिलचा धमाका, एका शतकासह इतके विक्रम
2 जुलै 2025
Created By: संजय पाटील
भारतीय कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध लीड्सनंतर एजबेस्टन कसोटी सामन्यात शतक ठोकलं.
कर्णधार शुबमन गिल याने 199 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं, शुबमनचं हे सातवं कसोटी शतक ठरलं.
शुबमन गिल याने शतकी खेळीत 11 चौकार लगावले.
शुबमन यासह इंग्लंड विरुद्ध सलग 3 शतकं करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
शुबमनने याबाबत अझहरुद्दीन, द्रविड (+1) आणि वेंगसरकर यांची बरोबरी केली आहे.
तसेच शुबमन इंग्लंड विरुद्ध सलग दुसरं शतक करणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
शुबमनआधी विजय हजारे आणि मोहम्मद अझहरुद्दीन या माजी कर्णधारांनी अशी कामगिरी केली होती.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा