एकाच सामन्यात 430 धावा, 400 रन्स करणाऱ्या लाराचा रेकॉर्ड ब्रेक
7 जुलै 2025
Created By: संजय पाटील
शुबमन गिल याने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धावांचा पाऊस पाडला आणि इतिहास घडवला.
शुबमनने पहिल्या डावात द्विशतक तर दुसर्या डावात शतक ठोकलं.
शुबमनने पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 136 धावा केल्या.
शुबमनने अशाप्रकारे एकूण 430 धावा केल्या आणि दिग्गज ब्रायन लारा याच्यासह कुमार संगकारा-मार्क टेलरला पछाडलं
शुबमन एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक 456 धावांचा विश्व विक्रम ग्राहम गूच यांच्या नावावर आहे, शुबमन या यादीत दुसऱ्या स्थानी.
शुबमन गिल एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून फक्त 27 धावांनी दूर राहिला.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा