स्मृती मंधाना टीम इंडियाची नवी सिक्सर क्वीन, ओपनरचा  वनडेत महारेकॉर्ड

11 मे 2025

Created By:  संजय पाटील

स्मृती मंधानाने ट्राय सीरिजमधील अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलं

स्मृती मंधानाने 101 बॉलमध्ये 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावा केल्या

स्मृतीचा या खेळीतील 2 षटकारांसह मोठा रेकॉर्ड, स्मृती वनडेत सर्वाधिक सिक्स लगावणारी पहिली भारतीय महिला ठरली

स्मृतीचे वनडेत आतापर्यंत 54 षटकार, स्मृतीने हरमनप्रीत कौरचा  53 सिक्सचा रेकॉर्ड ब्रेक केला

स्मृतीचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 11 वं शतक ठरलं

स्मृती यासह  इतिहासात अशी कामगिरी करणारी तिसरी फलंदाज ठरली, त्याआधी मेग लेनिंग-सुजी बे्टस यांनी ही कामगिरी केली

स्मृती मंधाना हीने यासह वनडेत टॅमी ब्यूमोंटच्या 10 शतकांचा  रेकॉर्डही ब्रेक केला

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?