सौरव गांगुलीची मुलगी सना तिच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्स आणि क्यूट बेबी फोटोंमुळे चर्चेत आलीये 

सनाने युनायटेड किंग्डमच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलंय 

अर्थशास्त्रातील पदवी मिळविण्यासाठी सनाने UCL मध्ये प्रवेश घेतला होता

सना गांगुलीचा जन्म 2001 मध्ये झालाय

सौरव गांगुलीने त्याच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय

सना गांगुलीच्या बर्थडे निमित्त त्याने हे फोटो शेअर केलेत

फोटो शेअर करताना सौरव गांगुलीने त्याच्या मुलीचा उल्लेख बेस्ट फ्रेंड असा केलाय, बाप आणि लेकीचा फोटो चांगलाच चर्चेत आहे