थेट या गोलंदाजाची  IPL 2024 मध्ये एंट्री.

IPL 2024 ऑक्शनमध्ये  कोणी विकत घेतल  नव्हतं. पण आता  खेळताना दिसणार.

केशव महाराजला राजस्थान रॉयल्सने विकत  घेतलय. तो दक्षिण  आफ्रिकेकडून खेळतो.

केशव महाराजला एका सीजनसाठी 50 लाख रुपये मिळणार. त्याची ही  बेस प्राइस आहे.

मागच्या आठवड्यापर्यंत  केशव महाराज LSG मध्ये  नेट बॉलर होता.

केशव महाराजने मागच्या मंगळवारी अयोध्येत  श्री रामांचं दर्शन घेतलं.  त्याचे फोटो  व्हायरल झालेले.

T20 मध्ये त्याने 130 विकेट घेतलेत. त्याचा इकॉनमी  रेट प्रति ओव्हर 7 पेक्षा  पण कमी आहे.