टेम्बा बावुमा नावाचा अर्थ तरी काय? तुम्ही म्हणाल एकदम परफेक्ट

15 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ऑस्ट्रेलियाला नमवून दक्षिण अफ्रिका पहिल्यांदा कसोटी वर्ल्ड चॅम्पियन

27 वर्षानंतर आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी, चोकर्स टॅग हटला

कर्णधार टेम्बा बावुमा याने पहिल्या डावात 36, दुसऱ्यात 66 धावा केल्या 

आता अनेक चषक, आपला संघ नावावर करेल, अशी आशा 

टेम्बा बावुमा याच्या नावाचा अर्थ तरी काय?

त्याच्या आजीने हे नाव ठेवले आहे. जुलू भाषेतील हे नाव आहे 

टेम्बा याचा अर्थ मोठी आशा असा होतो. त्याने नावाप्रमाणेच सरस कामगिरी केली

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या