काव्या मारनपेक्षा या सुपरस्टारच्या पत्नीकडे जास्त पैसा.
IPL संपल्यानंतरही काव्या मारन चर्चेत आहे. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत.
कलानिधी मारन यांची मुलगी काव्या SRH ची सीईओ
आणि सहमालकीण आहे. फोर्ब्सनुसार, कलानिधी यांची नेटवर्थ 26 हजार
कोटीच्या घरात आहे.
काव्याच्या वडिलांची जितकी संपत्ती आहे, त्यापेक्षा जास्त मोठं साम्राज्य या सुपरस्टारच्या पत्नीला वारशाने मिळालय
साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी अजिबात मागे नाहीय. ती पावरफुल बिजनेस वुमन आहे.
राम चरणची पत्नी तब्बल 77 हजार कोटीच्या बिजनेस साम्राज्याची वारसदार आहे. उपासनाची आई शोभना अपोलो हेल्थकेअरची
हेड आहे.
उपासना अपोलो हॉस्पिटलच्या CSR विभागाची वाइस चेअरमन आहे. त्याशिवाय FHPL ची मॅनेजिंग
डायरेक्टर आहे.
रामचरण आणि उपासना हैदराबादच्या जुबली हिल्स येथील बंगल्यात राहतात. त्याची किंमत 30 कोटीच्या घरात आहे.
रात्री चुकूनही तुम्ही 'या' लोकांना भेटू नका, अन्यथा अडचणीत यालं