नीता अंबानींची ती  चाल यशस्वी, मुंबई इंडियन्ससाठी  आनंदाची बातमी

10 Mar, 2024

आयपीएलला सुरूवात होण्यासाठी अवघे काही  दिवस बाकी 

आयपीएलच्या सीझनला  22 मार्चला आयपीएल  सुरू होणार

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला टीममध्ये कॅप्टन केलं आहे 

मुंबई संघासाठी आयपीएलआधी एक आनंदाची बातमी समोर 

आयपीएल लिलावामध्ये मुंबईने मिनी मलिंगाला खरेदी केलं

हा मिनी मलिंगा म्हणजे नुवान तुषारा आहे. त्याने हॅट्रीक घेतलीये

आयपीएल लिलावामध्ये  4 कोटी 80 लाख रूपयांना खरेदी केलं