वनडे मध्ये सूर्य कुमारला मिळणार संधी ?
30 November 2023
Created By : Manasi Mande
Learn more
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार
या दौऱ्यात तीन टी-20, 3 वनडे आणि दोन टेस्ट मॅच होणार आहेत
सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळणार का ? याकडे सर्वांचं लक्ष
टी-20 पेक्षा वनडेमध्ये सूर्यकुमारचा समावेश होणार का? याकडे सर्वांचं लक्ष
वर्ल्डकपमध्ये त्याने 7 मॅचमध्ये फक्त 106 धावा केल्याने ट्रोल झाला
वनडेमध्ये त्याचा रेकॉर्ड खराब आहे. त्याच्या खेळावरही सवाल केले गेले
त्यामुळेच त्याची निवड होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स, पण धोनी फक्त 3 लोकांना करतो फॉलो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा