Instagram वर धोनी फक्त 3 लोकांना करतो फॉलो..

25 November 2023

Created By : Manasi Mande

भारताची माजी खेळाडू आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत असतो.

सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी धोनी इन्स्टाग्रामवर जरूर आहे.

तेथे त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. पण तो मात्र फक्त चार जणांना फॉलो करतो.

धोनी इन्स्टाग्रामवर त्याची पत्नी साक्षी, लेक झिवा आणि बॉलिवूडचे महानायक, बिग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांना फॉलो करतो.

 धोनीच्या इन्स्टाग्राम फॉलोईंग लिस्टमध्ये चौथं नाव एखाद्या व्यक्तीचं नसून  त्याच्या फार्म हाऊसचं आहे.

धोनीच्या फार्म हाऊसचं नाव आहे EEJA.  याच फार्म हाऊसच्या इन्स्टा अकाऊंटला धोनी फॉलो करतो.

धोनीच्या सुंदर, आलिशान फार्म हाऊसचे फोटो याच EEJA इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहायला मिळतात.

धोनीने आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर 109 पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याची शेवटची पोस्ट त्याच्या वाढदिवसाची होती.