अब्जाधीश कोटक घराण्याची सून आदिती आर्या आहे तरी कोण ?

10 November 2023

Created By : Manasi Mande

बँकिंग टायकून उदय कोटक यांच्या मुलाचे लग्न थाटामाटात पार पडलं.

जय कोटक याने आदिती आर्या हिच्याशी लग्नगाठ बांधली.

मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आदिती आणि जय यांचा विवाह सोहळा पार पडला.

त्यांच्या लग्नाचे इतर विधी आणि समारंभ थाटात पार पडले.

आदिती ही माजी मिस इंडिया आहे.  2015 मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा मुकुट मिळवला.

त्यानंतर तिने  मिस वर्ल्ड स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले.

आदितीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे.रणवीर सिंग स्टारर '83' चित्रपटातही तिची भूमिका होती.

परिणीतीच्या मालदीव ट्रीपचे फोटो पाहिलेत का ?