आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग आहे. या 20 संघांना 4-4 नुसार 5 गटात विभागण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यात आता भारतात ही स्पर्धा होतेय. तसेच टीम इंडिया 2024 च्या वर्ल्ड कप विजयानंतर टी 20I मालिकेत अजिंक्य आहे. त्यामुळे भारताकडे सलग दुसरा आणि एकूण तिसरा टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. टीम इंडिया या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे.
T20 World Cup 2026: इंग्लंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?
England T20i World Cup Squad 2026 : इंग्लंड क्रिकेट टीम हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येणार आहे. इंग्लंडचे या मोहिमेतील पहिले दोन्ही सामने मुंबईत होणार आहेत. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली.
- sanjay patil
- Updated on: Dec 30, 2025
- 4:55 pm
Cricket : 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत, तरीही संघात स्थान मिळणार! 11 फेब्रुवारीला पहिला सामना
Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत झालीय. त्यामुळे टीमचं टेन्नश वाढलंय.
- sanjay patil
- Updated on: Dec 29, 2025
- 9:10 pm
Cricket : टी 20i वर्ल्ड कपआधी 2 आशियाई संघ भिडणार, पाहा वेळापत्रक
T20I Series 2026 : टी 20i वर्ल्ड कप विजेते 2 आशियाई संघ नववर्षात एकमेंकाविरुद्ध 3 टी 20i सामने खेळणार आहेत. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 25, 2025
- 7:04 pm
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी राखीव खेळाडू का नाही? बीसीसीआय सचिवांनी सांगितलं कारण
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून बीसीसीआयने जेतेपद कायम राखण्यासाठी संघाची घोषणा केली आहे. पण यावेळेस संघाची घोषणा करताना राखीव खेळाडू मात्र जाहीर केलेले नाहीत. या मागचं कारण बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 9:36 pm
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 5 खेळाडू पहिल्यांदा खेळणार, तर गतविजेत्या संघातील 7 खेळाडूंचा पत्ता कापला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गतविजेत्या संघातील किती खेळाडू या संघात आहेत. तसेच नव्याने कोण खेळत याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात या दोन वर्षात संघात काय बदल झाला ते..
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 8:37 pm
Video: टीम इंडियात 2 वर्षांनी सिलेक्शन झाल्यानंतर इशान किशनने व्यक्त केल्या भावना, म्हणाला…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी घोषणा झालेल्या संघात इशान किशनचं नाव आहे. त्याच्या नावामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला. तर काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं. या निवडीनंतर इशान किशन व्यक्त झाला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 7:45 pm
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी गौतम गंभीरचा यू-टर्न? सूर्यकुमार यादवने गुपित केलं उघड
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एक गुपित उघड केलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 7:17 pm
खराब फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादव अखेर व्यक्त झाला, वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा खेळाडूंच्या फॉर्मवर झाली आहे. पण कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म काही चांगला नाही. त्याला मागच्या टी20 मालिकांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याने क्रीडाप्रेमींना एक आश्वासन दिलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 5:05 pm
T20 World Cup 2026 : अजित आगरकर यांनी घेतलेल्या या पाच निर्णयामुळे टीम इंडियाचं चित्रच बदललं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पण संघाची घोषणा करताना अजित आगरकरयांनी घेतलेल्या पाच निर्णयाची आता चर्चा होत आहे. काय ते जाणून घ्या
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 4:23 pm
T20 World Cup 2026 स्पर्धेपूर्वी बदलणार टीम इंडिया? आयसीसीचा हा नियम जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून आता काही दिवसच शिल्लक आहेत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. संघ निवडताना निवडकर्त्यांनी काळजी घेतली आहे. पण या संघातही ऐनवेळी बदल केले जाऊ शकतात. कसं काय ते समजून घ्या
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 3:52 pm
T20 World Cup 2026: इशान किशनचं कमबॅक, दोन वर्षानंतर टीममध्ये मिळालं स्थान
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून शुबमन गिलला वगळण्यात आलं आहे. तर इशान किशन, रिंकु सिंह आणि अक्षर पटेल यांचं संघात पदार्पण झालं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 2:47 pm
T20 WC 2026: टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिल आऊट आणि…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता फक्त दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवडलेल्या संघात तीन बदल केले आहेत.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 20, 2025
- 2:23 pm