ठाणे

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील बॅनर चर्चेत

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील बॅनर चर्चेत

पोलिसांचं सिक्रेट ऑपरेशन, त्या आरोपींकडे तब्बल 51 तोळे 510 ग्रॅम सोनं

पोलिसांचं सिक्रेट ऑपरेशन, त्या आरोपींकडे तब्बल 51 तोळे 510 ग्रॅम सोनं

ठाण्याचा किल्लेदार कोण? एकनाथ शिंदेंच्या गडात भाजपाचा पालकमंत्री?

ठाण्याचा किल्लेदार कोण? एकनाथ शिंदेंच्या गडात भाजपाचा पालकमंत्री?

सरकारमध्ये अडसर बनणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगीतलं...

सरकारमध्ये अडसर बनणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगीतलं...

यामुळेच आमच्यावर मतांचा पाऊस...एकनाथ शिंदे यांनी सांगितले ते गुपीत

यामुळेच आमच्यावर मतांचा पाऊस...एकनाथ शिंदे यांनी सांगितले ते गुपीत

मोठी बातमी! भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके

मोठी बातमी! भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके

ठाण्यातल्या 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, तुमच्या मतदारसंघात कोण जिंकल

ठाण्यातल्या 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, तुमच्या मतदारसंघात कोण जिंकल

Maharashtra Exit Poll 2024 : कोकण-ठाण्यात कोणाला मिळणार सर्वाधिक जागा?

Maharashtra Exit Poll 2024 : कोकण-ठाण्यात कोणाला मिळणार सर्वाधिक जागा?

'ती घटना जनता...', मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

'ती घटना जनता...', मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पैसे वाटपाच्या आरोपावर, अखेर विनोद तावडेंनी माडंली आपली बाजू

पैसे वाटपाच्या आरोपावर, अखेर विनोद तावडेंनी माडंली आपली बाजू

पैसे वाटपावरुन विनोद तावडेंना हॉटेलमध्ये घेरलय, आव्हाड म्हणाले....

पैसे वाटपावरुन विनोद तावडेंना हॉटेलमध्ये घेरलय, आव्हाड म्हणाले....

तावडेंनी 25 फोन केले, मला माफ कर, जाऊ द्या....हितेंद्र ठाकूरांचा दावा

तावडेंनी 25 फोन केले, मला माफ कर, जाऊ द्या....हितेंद्र ठाकूरांचा दावा

मतदानाच्या एकदिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला मोठा झटका

मतदानाच्या एकदिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला मोठा झटका

सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीवर निशाणा; म्हणाले, फक्त खायचं आणि...

सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीवर निशाणा; म्हणाले, फक्त खायचं आणि...

भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांना कोण देणार तगडं आव्हान

भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांना कोण देणार तगडं आव्हान

'मला 5 वर्षात प्रचंड त्रास दिला, माझ्या सहकाऱ्यांना अडकवण्याचा..'

'मला 5 वर्षात प्रचंड त्रास दिला, माझ्या सहकाऱ्यांना अडकवण्याचा..'

किती तो विरोधाभास? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, पण...

किती तो विरोधाभास? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, पण...

म्हणून संगिता चेंदवणकरांना तिकीट आणि राजू पाटीलचा अभिमान- राज ठाकरे

म्हणून संगिता चेंदवणकरांना तिकीट आणि राजू पाटीलचा अभिमान- राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते.., ठाकरेंची टीका

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते.., ठाकरेंची टीका

लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट....

लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट....

जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद

जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद

Kalyan Gramin Assembly Constituency: राजू पाटील यांना कोण देणार आव्हान

Kalyan Gramin Assembly Constituency: राजू पाटील यांना कोण देणार आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या मार्गात अडथळे काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या मार्गात अडथळे काय?

मुलांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी अनोखं व्यासपीठ !

मुलांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी अनोखं व्यासपीठ !

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईच्या सीमेला लागूनच ठाणे जिल्हा आहे. रस्ते आणि लोकल वाहतुकीमुळे हा जिल्हा झपाट्याने विकसित झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे अलिकडेच विभाजन झाले आणि ठाण्यापासून स्वतंत्र अशा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याची विविध अर्थाने ओळख आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी तलावे ही याच जिल्ह्यात आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येच्या दृष्टिने राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला मुंबई शहर अशी ठाण्याची सीमा आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. राज्याच्या 720 कि.मी. किनाऱ्यांपैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनस्थळांची संख्याही अधिक असून अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ तितकीच असून त्याची स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी मदत होत आहे. ठाण्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम, मीरा भाईंदर, ओवळा माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर हे 18 मतदारसंघ येतात.

जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.