ICC Womens T20 World Cup 2024
महिला वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएई येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 18 दिवसात 23 सामने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 20 ऑक्टोबरला अंतिम सामना पार पडेल. वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 10 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेसाठी 10 पैकी 8 संघ थेट पात्र ठरलेत. तर स्कॉटलँड (क्वालिफायर 2) आणि श्रीलंका (क्वालिफायर 1) या दोन्ही संघांनी पात्रता फेरीतून वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवलंय. एकूण 10 संघांना 5-5 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे.
कलाकारांसाठी दिवस विशेष, पण या राशीच्या लोकांच्या डोक्याला ताप...
दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वीचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज, कार चालवताना...
चेहऱ्यावरील काळ डाग होतील छूमंतर.... 'या' तेलाचा करा योग्य पद्धतीनं...
वजन कमी करण्यासाठी आवळ्यामध्ये 'हे' न्युट्रियंट्स पदार्थ मिसळा....
दिल्ली कार ब्लास्टमध्ये पहिले नाव समोर, कोण आहे नदीम खान?
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
ऑनलाईन मागवलेल्कया लिंगडाच्या ज्युसमध्ये झुरळ, किळसवाणा प्रकार समोर!
फाटकी नोट न घेतल्याने संताप अनावर, पेट्रोल पंपावर तलावर काढून...
बारामती नगरपरिषदेसाठी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
Video: कुत्र्याचा बेल्ट माणसांच्या गळ्यात... बिबट्याच्या दहशतीने लोक हैराण
Video: जळगावमध्ये बर्निंग कारचा थरार, महिलेचाही गाडीत जळून मृत्यू
धुळे : २२ गरजू जोडप्यांचा सामुहिक विवाहसोहळा थाटामाटात संपन्न