हा चोर डुप्लिकेट चाबी बनवायचा. त्या चाबीचा वापर करून बाईक चोरी करायचा. बाईक चोरी केल्यानंतर तिला गहाण ठेवायचा. त्यासाठी तो वडिलांना कँसर झाल्याचं सांगायचा. दयामाया ...
लाठ्याकाठ्यांनी युवकाला मारहाण करण्यात आली. यात युवकाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्यांची तक्रार करण्यात आली. पण, सोनाला पोलिसांची याची दखल घेतली नाही, असा आरोप आदिवासींना केलाय. ...
बाबूपेठ येथील डॉ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी प्रमाणपत्र तीस दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. तसेच वैद्यकीय गर्भपात केंद्र ...
नागपूरच्या एका कुटुंबातील 10 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेले होते. मात्र, नागपुरातील तहसील पोलिसांनी चोरी गेलेले 10 लाखाचे दागिने त्या कुटुंबाला परत मिळवून दिले. त्यावेळी ...
ट्रक जप्त केला जाईल, अशी भीती असते. त्यामुळं ट्रकचालक सुसाट गाडी चालवित असल्याची माहिती आहे. या ट्रक नदीत पडला. चालक-वाहक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल ...
तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. या प्रकरणाचा तपास सक्करदरा पोलिसांनी केला. यात आरोपी हा अबूचा दूरचा नातेवाईक असल्याचं समजलं. पण, अशाप्रकारे खंडणी मागत असल्यानं व्यापाऱ्यांचे ...
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आहे. 40 वर्षीय गोविंदा सदाशिव धानोरकर यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण त्यांना मूलबाळ नव्हते. नवऱ्यामध्ये कमतरता असल्याचं ...
बाहेर खेळायला जातो असे म्हणून तो घराच्या मागे गेला होता. तिथे असलेल्या लोखंडी पाईपला त्याने रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत तो खेळत होता. खेळता खेळता अचानक ...