एपस्टीन फाईल्स
एपस्टीन फाईल्समुळे अमेरिकेत मोठे वादळ उठले आहे. जेफ्री एपस्टीन याने राजकीय नेते, उद्योगपती, प्रभावशाली व्यक्तींना मुली पुरवल्याचा आणि लैंगित छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी या एपस्टिन फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. त्यात 95,000 फोटो, ई-मेल्स,अनेक अश्लील मॅसेज आणि इतर पुराव्यांचा समावेश आहे.
Epstein Files : ‘ट्रम्प कंडोम’मुळे जगात खळबळ, जेफ्री एपस्टीन फाईलमधील हादरवणारा फोटो आला; डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ट्रम्प पाच ते सहा तरुणींसोबत दिसत आहेत. एका फोटोमध्ये ते एका सुंदर तरुणीशी बोलत असल्याचे दिसत आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 20, 2025
- 3:03 pm
Eknath Shinde : एपस्टीन फाईल्स प्रकरणात मोदींचं नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदे म्हणाले की, हा…
Eknath Shinde : पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलेला की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदली होतील. आता ते म्हणतात की एपस्टीन फाइल्स आणि मोदी यांचे काय संबंध होते? ते सरकारने उलगडून सांगावं.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 20, 2025
- 2:56 pm
Epstein Files: एपस्टीन फाईल्समध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा काय?
Epstein Files Anil Ambani: एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांची नावं समोर येत आहेत म्हणजे ती त्या कृत्यात, अथवा गुन्ह्यात सहभागी असतील असं नाही. पण त्यांचा उल्लेख या फाईलमध्ये आल्याचे समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केल आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 20, 2025
- 2:02 pm
Prithviraj Chavan : मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्… पृथ्वीराज चव्हाण यांचा Epstein Files वरून सनसनाटी दावा तरी काय?
पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईल्ससंदर्भात मोदी ऑन बोर्ड ईमेलचा उल्लेख करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिकेचे तत्कालीन राजदूत हरदीप पुरी यांचेही नाव अनेकदा आल्याचे ते म्हणाले. एपस्टीन गुन्हेगार असतानाही पीएम मोदींचा संदर्भ 2014 चा असल्याने या संबंधांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 20, 2025
- 1:59 pm
Prithviraj Chavan : PM मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? Epstein Files प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट सवाल
पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्स्टीन फाईल्समध्ये काही उच्च पदस्थ भारतीय व्यक्तींची नावे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकन माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भारताच्या राजकारणावर गंभीर परिणाम करू शकते. बाल लैंगिक शोषणाचे पुरावे समोर आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तसेच पंतप्रधान मोदींच्या नावावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 20, 2025
- 1:33 pm
Jeffrey Epstein Files Release: एप्सटीन फाईल का सार्वजनिक करण्यात आली? नेमकं काय आहे प्रकरण
Jeffrey Epstein Files Release: अमेरिकी न्याय विभागाने जेफ्री एप्सटीन प्रकरणाशी संबंधित फाइल्स जारी करण्यास सुरुवात केली आहे. कागदपत्रांमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रंप आणि मायकेल जॅक्सन यांसारख्या नावांचा उल्लेख आहे, मात्र मोठ्या प्रमाणात रेडॅक्शनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की पीडितांच्या सुरक्षिततेसाठी माहिती काढून टाकली गेली आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 20, 2025
- 1:23 pm
जगाला हादरवणारी Epstein Files… दिग्गजांचे नकोत्या अवस्थेतील फोटो उघड… तिसरा फोटो पाहून तर डोकं चक्रावेल
Epstein Files : एपस्टीन फाइल्सनी सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. जगाला हादरवणाऱ्या फाईलमध्ये अमेरिकेतील दिग्गज व्यक्तींचे नकोत्या अवस्थेतील फोटो समोर आले आहेत त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे... या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, दिग्दर्शक वुडी ऍलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, तत्वज्ञानी नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह इतर दिग्गज देखील दिसत आहेत.
- shweta Walanj
- Updated on: Dec 20, 2025
- 1:12 pm
Epstein Files Release : साधा शिक्षक ते राष्ट्राध्यक्षांचा खास माणूस, जगात खळबळ उडवणारा जेफ्री एपस्टीन इथपर्यंत पोहोचला कसा? त्याची थक्क करणारी कहाणी
Epstein Files Release : जेफ्री एपस्टीनमुळे आज जगात खळबळ उडाली आहे, तो कोण होता? अमेरिकेतील एका शहरात शाळेत शिकवणारी व्यक्ती, जो स्वत: कधी ग्रॅज्युएट होऊ शकला नाही, कशा यशाच्या, आर्थिक सुबत्तेच्या शिड्या कसा चढत गेला? त्याची ही गोष्ट.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 20, 2025
- 1:11 pm
Prithviraj Chavan: एपस्टिन फाईल्सप्रकरणात भारतातील पहिल्या नेत्याचे नाव उघड, नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा बॉम्ब
Prithviraj Chavan on Epstein Files: अखेर भारताच्या राजकारणावर एपस्टिन फाईल्सचा मोठा भूकंप होणार, याची कुणकुण लागल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे. Modi's on Board असा संदर्भ देत चव्हाण यांनी मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे. काय म्हणाले माजी मुख्यमंत्री?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 20, 2025
- 1:21 pm
Epstein Files Release : एपस्टीन फाइल उघड होताच सर्वात मोठा गौप्यस्फोट, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाचा मुलींसोबत अशा अवस्थेतला फोटो आला समोर
Epstein Files Release : अमेरिकेच्या राजकारणात एपस्टीन याचा मुद्दा वारंवार उपस्थित झाला आहे. जुलै 2006 मध्ये एपस्टीनला अटक करण्यात आली होती. पण 3 हजार डॉलरच्या बॉन्डवर त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर FBI ला पुन्हा एकदा एपस्टीच्या गुन्ह्याचे पुरावे मिळाले.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 20, 2025
- 1:11 pm