Mumbai | मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण; घाटी लोग म्हणत हिणवल्याचा आरोप; तक्रार दाखल!
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांच्यावर एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, त्यानुसार सुशील रहेजा यांनी केवळ कागदपत्रांवर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या साध्या कारणावरून हा वाद सुरू केला.
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांच्यावर एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, त्यानुसार सुशील रहेजा यांनी केवळ कागदपत्रांवर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या साध्या कारणावरून हा वाद सुरू केला. तक्रारदाराचा दावा आहे की, या छोट्या वादावरून सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली. तक्रारदारानुसार सुशील रहेजा यांनी मारहाण करताना “तुम घाटी लोग कभी सुधोरोगे नही” असे देखील म्हटले, गोवंडी पोलिसांनी सुशील रहेजा विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र या वादावरून सुशील रहेजा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Published on: Feb 03, 2026 06:03 PM
Follow Us
Latest Videos
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण

