साठे कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण. पत्रकारितेत नवीनच आहे. ‘लोकमत मीडिया Pvt. Ltd’ मधून, लोकमत सखीसाठी इंटर्नशिप केली आहे. खेळ, राजकारण, सिनेमा, वक्तृत्व, नाटकांची आवड आहे. पुस्तकं वाचण्याची विशेष आवड. ऍथलेटिक्स आणि स्विमिंगमध्ये राज्यस्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची आवड आहे. विविध ठिकाणी ‘ती फुलराणी’ या नाटकाचे 18 प्रयोग झाले आहेत. सध्या टीव्ही9 मराठीमध्ये कार्यरत.
Pune ZP Election | हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ह्या, येणारी जिल्हा परिषदची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढल्याचं सांगतलं जातंय.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 21, 2026
- 5:09 pm
Latur Election 2026 | लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने…
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील तहसीलदारमध्ये अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातल्या 59 जिल्हापरिषदेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तर पंचायत समितीसाठी 118 जागांसाठी ही निवडणूक आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 21, 2026
- 4:29 pm
KDMC | कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
राज्यभरात महापालिका निवडणुका होऊन निकालही लागला, मात्र मुंबईसह सगळीकडे महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये महायुतीने एकत्र निवडणूक लढली होती. मात्र महापौर नक्की कोणाचा? अशी चर्चा सुरू असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे गटाचा महापौर होणार आहे. विशेष म्हणजे मनसेच्या पाठिंब्याने हा महापौर होणार असून कल्याणमध्ये मनसेला […]
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 21, 2026
- 2:36 pm