गुंतवणुकदाराला जास्त परतावा हवा असेल तर ईएलएसएस त्याच्यासाठी एक उत्तम योजना आहे. ही अशी योजना आहे, ज्यामध्ये इक्विटीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली जाते.
भारतात महागाईने कहर केला आहे. स्वयंपाकघरापासून ते सार्वजनिक स्तरापर्यंत सर्वत्र महागाईचे साम्राज्य पसरले आहे. मोबाईलमधील डेटा काही दिवसांपूर्वी महाग झाला होता. आता एअरटेल (Airtel) कंपनीने त्यांच्या टेरिफ प्लॅनचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बोलणे ही महाग होणार आहे.
विना डेबिट कार्ड आता बिनधास्त एटीएम मध्ये जावा. ना कार्ड वापरण्याची गरज ना एटीएमच्या बटनांची आकडेमोड, ना पासवर्ड, ना पिन, फक्त एटीएम स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमची रक्कम टाका. एटीएममधून रक्कम बाहेर येईल.
गिरणी कामगारांना आता लवकरच आपल्या हक्काचे घर उपलब्ध होऊ शकते. गिरणी कामगारांसाठी 75 हजार घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
आरबीआयने रेपे रेटमध्ये वाढ करताच अनेक बँकांनी आपल्या एफडीवरील व्याज दरात देखील वाढ केली आहे. जाणून घेऊयात कोणत्या बँकेने व्याज दरात नेमकी किती वाढ केली.
आज सलग 43 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
कमोडिटीतील गुंतवणुकीमुळे तुमचा महागाईपासून बचाव होण्यास मदत हेते. गुंतवणुकीत वैविध्यता येते. तसेच शेअर्स आणि बॉण्डमधील घसरणीपासून जे नुकसान होते ते होत नाही. त्यामुळे कमोडिटीतील गुंतवणूक ...
कच्चा माल महाग झाल्याने पैठणी साड्यांचा उद्योग संकटात सापडला आहे. कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे. ...
भारतीय जाहिरात मानांकन परिषदचे नवे नियम जारी करण्यात आले असून प्रत्येक जाहिरातीत कंपनीला डिस्क्लेमर दाखवणं आणि बोलणं आवश्यक असणार आहे. अस्वीकरणात असे नमूद करणे आवश्यक ...
जनऔषधी योजनेच्या माध्यमातून वर्षभरात 5 हजार कोटींपेक्षा अधिक बचत झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ...
आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 200 रुपयांनी वाढले असून, चांदीच्या दरात किलोमागे तब्बल चार हजारांची वाढ झाली आहे. ...
गुरुवारी शेअर बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल 1138.23 अंकाची घसरण पहायला मिळाली तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील 311 अंकाची घसरण झाली ...
ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे. तर सर्वात अगोदर ग्राहकाला त्याच्या खर्चाचा आवाका लक्षात घ्यायला हवा. त्याआधारे बँकांकडून देण्यात येणा-या विविध क्रेडिट कार्ड आणि त्याच्या ...
न्यायालयात एका महिलेची मूर्ती उभी असते. तिचे डोळे पट्टीने बांधलेले असतात, एका हातात तराजू अन् दुसऱ्या हातात तलवारदेखील असते. डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्याने ‘कानून अंधा ...
RBI ने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णया घेतल्यानंतर कर्ज महाग झाले, तसे मुदत ठेवीवरील व्याजदर ही वाढले आहेत. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने एफडीच्या व्याजदरात ...