महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026
महाराष्ट्रात एकूण 29 महापालिका आहेत. यात जालना महापालिका ही सर्वात नवीन महापालिका आहे. लोकसंख्येच्या आधारे महापालिकांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. अ ते ड पर्यंत ही वर्गवारी आहे. एक कोटी लोकसंख्या असलेल्या महापालिकेचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. तर अ प्लस ग्रेड असलेल्या महापालिकेच्या यादीत केवळ मुंबई महापालिका आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मिरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर आदी 29 महापालिकांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी या महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागणार आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी या निवडणुका होत आहेत.
Eknath Shinde : नाराज एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार ? कोणाची जाणार विकेट ? मोठ्या घडामोडींना वेग
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने आघाडी घेतली आहे. महायुतीत असूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. मुंबईतही ठाकरे गटाने शिंदे गटाला मात दिली. या सुमार कामगिरीमुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असून, लवकरच अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून हटवून पक्षबांधणीची जबाबदारी देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.
- manasi mande
- Updated on: Jan 19, 2026
- 11:28 am
BMC Mayor : आता भाजपही सावध, नगरसेवकांना थेट सूचना, आठ दिवस…
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्तास्थापनेसाठी शिंदे सेना महत्त्वाची आहे. महापौर निवडीचा पेच असल्याने भाजपने नगरसेवकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत, यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
- manasi mande
- Updated on: Jan 19, 2026
- 10:38 am
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का, थेट काही नगरसेवक…
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची कामगिरी चांगली राहिली. एमआयएमनेही मोठी कमाल केली. आता या निवडणुकीमध्ये मोठा टिविस्ट आला.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 19, 2026
- 8:24 am
मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप, उद्धव ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवक फुटणार? एकनाथ शिंदेंच्या विधानामुळे खळबळ
मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार भाजप की शिवसेना? याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 18, 2026
- 10:30 pm
पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स… राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांशी गुप्त संवाद, उबाठाचा उल्लेख; काय म्हणाले?
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवले आहे. आज एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 18, 2026
- 10:08 pm
मोठी बातमी! मुंबईत महापौर कोणाचा? भाजप की शिवसेनेचा, अखेर एकनाथ शिंदेंनी पत्ते ओपन केले
मुंबई महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं आहे, मात्र तरी देखील त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही, यावर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 18, 2026
- 10:15 pm
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, राजकीय चर्चांना उधाण
Sanjay Raut on Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 18, 2026
- 9:35 pm
…म्हणून राज्यात एमआयएमची ताकद वाढली; उदय सामंत यांचं मोठं विधान
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता मुंबईचा नवा महापौर कोणा होणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, यावर उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 18, 2026
- 9:31 pm
सर्वात मोठी बातमी! महापौरपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट, आता ते 15 नगरसेवक अज्ञातस्थळी, राजकारणात मोठा भूकंप
महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे, त्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर होणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, सर्वांचं लक्ष मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीकडे लागलं असतानाच मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 18, 2026
- 5:59 pm
ठाकरेंचे 3 नगरसेवक फुटल्याने राजकारणात खळबळ, महापौर आता शिंदेंचाच? आकडे फिरल्याने भाजपाचा गेम?
महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आता महापौरपदाच्या निवडीसाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे तीन नगरसेवक फुटल्याचे बोलले जात आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 18, 2026
- 3:04 pm
BMC Election Result : मुंबईचा महापौर कोण, राजधानीत खलबतं, मोदींचेही सर्वात मोठे विधान; थेट म्हणाले, मुंबईत आता…
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. याच निवडणुकीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 18, 2026
- 2:31 pm
मुंबईत अडीच वर्षे शिंदेंचा महापौर? अखेर सस्पेन्स संपला; मोठी अपडेट समोर!
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे. येथे आता महापौरपदाच्या निवडीसाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. संजय राऊतांनी अनेक दावे केले आहेत. असे असतानाच आता बानकुळे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 18, 2026
- 1:43 pm