डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी, पदवीत्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण. तसेच मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीए केलेलं आहे. दैनिक ‘मराठवाडा साथी’ या दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात. त्यानंतर त्यांनी ‘एएम न्यूज’ या न्यूज चॅनेलमध्ये इनपूट विभागात काम केले. पुढे त्यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या डिजिटल विभागात वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ‘एबीपी माझा’मध्ये डिजीटल विभागात कॉपी एडिटर म्हणून काम केले. राजकीय, सामाजिक, सिनेजगत, व्यापार-उद्योग, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विषयांवर लेखण. विश्लेषणात्मक लिखाणात त्यांचा हातखंडा आहे. 1 एप्रिल 2025 पासून ते ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारामती विमानतळावर स्वागत
बारामती विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची भेट घेतली. बारामतीतील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावर सत्कार केला.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 11:35 pm
परभणीत अवैध वाळू उपशाचा प्रश्न ऐरणीवर
परभणी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परभणीच्या मानवत–सेलू तालुक्यातील सांवगी मगर परिसरात दुधना नदीपात्रातून गेल्या 12 दिवसांपासून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, स्थानिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 11:30 pm
वय 53 वर्षे पण दिसतो 25 वर्षाच्या तरुणासारखा, अक्षय खन्नाच्या भावाला पाहिलेत का?
अक्षय खन्नाला राहुल नावाचा एक भाऊ आहे. राहुल हादेखील एक अभिनेता आहे. परंतु तो लाईमलाईटपासून दूर असतो. अक्षय आणि राहुल मात्र कधीच एकत्र दिसत नाहीत.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 10:01 pm
दुसऱ्याची बायको पळवा, थाटात करा लग्न, इथं अजब परंपरेचा उत्सव; नेमकं काय घडतं?
जगात लग्नासाठी वेगवेगळ्या परंपरा आहेत. एक परंपरा तर फारच अजब आहे. तेथे महिलेला एखादा पुरुष आवडला तर तिचे तिला आवडणाऱ्या पुरुषासोबत थाटात लग्न लावून दिले जाते.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 9:18 pm
शिंदे प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी वाटणार, राऊतांचा खळबळजनक दावा!
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांचे महापालिकेचे बजेट हे दहा हजार कोटी रुपये आहे, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 8:06 pm
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
आधुनिक भारतातील आधुनिक महिलांची गरज ओळखून त्यांना आरामदायी वाटेल अशा शैलीत ही वस्त्रं तयार करण्यात आली आहेत. फ्लोरेट कंपनीने सॉफ्ट टच फॅब्रिक्स, डिझाईनला प्राधान्य देऊन आपली उत्पादने तयार केली आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 9:12 pm
उद्धव ठाकरेंना भाजपाचा सर्वात मोठा धक्का, ऐन निवडणुकीत शिलेदारानेच साथ सोडली!
ऐन महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. त्यांचा एक बडा नेता आता थेट भाजपात जाणार आहे. या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 6:49 pm
Gold Rate : सोन्याचा भाव पोहोचणार थेट 2 लाखांवर? 2026 सालाची मोठी भविष्यवाणी समोर!
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी वर्षात सोन्याचा हाच भाव जवळपास दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 5:32 pm
Marriage Ritual : मामाच पाडतो नवरीचे दोन दात, लग्नातली अजब प्रथा; गजब परंपरा नेमकी आहे तरी काय?
लग्नाआधी नवरीचे दात पाडण्याची एक अजब प्रथा आहे. मामाला बोलवून त्याच्याच हाताने वधूचे दात पडले जातात. त्यानंतर हिरड्यांवर एक विशेष औषध लावले जाते.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 2:43 pm
चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जाते? लाडू का नाही? वाचा नेमके कारण
चहामध्ये बिस्कीट बुडवून खाल्ले जाते. पण चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जाते, याबद्दल तुम्ही कधी विचार केलेला आहे का? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या....
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 12:10 pm
हृदयविकाचा झटका आल्यावर फक्त या गोष्टी करा, रुग्णाचा वाचू शकतो जीव
हृदयविकाराचा झटका आल्यावर अनेकजण घाबरून जातात. पण वेळीच योग्य ती पावलं उचलल्यास संबंधित व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यासाठी काय करायला हवे, ते जाणून घ्या.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 11:52 am
शिवसेनेचे स्टिकर लावल्याने दोन रिक्षांची तोडफोड
अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये शिवसेना उमेदवारांचे स्टिकर लावलेल्या दोन रिक्षांची मध्यरात्री ३ वाजता तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलीये. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 12:12 am