AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026

नाशिक महानगरपालिका

नाशिक महापालिका

नाशिक महापालिकेत एकूण 13 लाख 60 हजार 722 मतदार आहेत. यात 7 लाख 411 पुरुष आणि 6 लाख 53 हजार 587 महिला आणि इतर 79 मतदार आहेत. नाशिक महापालिकेत एकूण 31 प्रभाग असून यातून 122 सदस्यांना निवडून द्यायचे आहे. नाशिक महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

नाशिक महापालिकेबद्दलची ही माहिती आहे का?

1) नाशिक महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- नाशिक महापालिकेत एकूण 31 प्रभाग आहेत.

2) नाशिक महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- नाशिक महापालिकेवर एकूण 122 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) नाशिक महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- नाशिक महापालिकेत एकूण 13 लाख 60 हजार 722 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 411 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 53 हजार 587 इतकी आहे. 
 

मोठी बातमी ! शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंनी बडा नेता फोडला

Sharad Pawar NCP : नाशिकमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.

एकनाथ शिंदे यांचं मोठं ऑपरेशन... दोन माजी महापौरांना फोडले; मोठी खळबळ

Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दोन माजी महापौर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

ठाकरे बंधूंना सर्वात मोठा धक्का, युती करूनही भाजपाकडून मोठा गेम

BJP : भाजपने ठाकरे बंधुंना मोठा दणका दिला आहे. नाशिकमधील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंची ताकद कमी झाली आहे.

शिवसेनेत वाद उफाळला, इच्छुक उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा

Eknath Shinde Shivsena : "मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत 20 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय होईल. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल"

शिंदे-अजित दादांची मोठी खेळी, या मोठ्या महापालिकेत भाजपला पाडलं एकटं

Mahapalika Election 2026 : भाजपसाठी मोठा धक्का हा आहे की, अजित दादा आणि एकनाथ शिंदे एकत्र आले आहेत. हे दोन्ही नेते राज्याचे उपमुख्यमंत्री असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आहेत. आता एका मोठ्या महानगरपालिकेत भाजपला एकट्याला पाडलं आहे.

अजितदादांना सर्वात मोठा धक्का, लोकप्रिय नेता थेट शिंदे गटात दाखल!

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे छगन भुजबळ यांना जबर धक्का बसला आहे. त्यांचा विश्वासू माणूस शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाला आहे.

युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात, आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Aaditya Thackeray : "धर्मावरच भाजप म्हणून बोलायचं असेल तर पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? खोट बोलायचं आणि रेटून बोलायचं. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही नियो मेट्रो आणू, आयटी पार्क आणू, आले का ?"

काल नाशिकमध्ये पक्षाला मोठं खिंडार, आज ठाकरे गटाचं कृतीमधून उत्तर

"कुठेही वाद नाही, काही ठिकाणी वाद असतील तर मार्ग काढू. जो सक्षम उमेदवार असेल, त्याची निवड पक्ष करतो. अनेक वर्ष ज्याने सतरंज्या उचलल्या, झेंडे लावले त्यांची ही निवडणूक आहे"

अजित पवारांची मोठी खेळी, महाविकासआघाडीला थेट युतीचा प्रस्ताव, नेमकं

अजित पवार गटाने महाविकास आघाडीसोबत लढण्याचा प्रस्ताव दिल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पुण्यात जागावाटपावरून शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हेंच्या निवासाबाहेर आंदोलन केले असून नाशिकमध्ये काँग्रेस-मनसे युतीची चर्चा रंगली आहे.

नाशिकच्या राजकारणात खळबळ, भाजपने ठाकरे गटानंतर मनसेचा मोठा नेता फोडला

मुंबईत काल उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा झाली. आज नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचं आज सकाळपासून नाशिकमध्ये ऑपरेशन लोटस सुरु आहे. उद्धव ठाकरे गट आणि मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काय घडतय? जाणून घ्या.

समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.