मनोरंजन

Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. शेखर कपूर यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब पाठवला आहे.

Read More »

Susheel Gowda | चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जगाचा निरोप, 30 वर्षीय अभिनेत्याचा गळफास

अभिनेता सुशील गौडा ‘सलगा’ या आगामी चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More »

Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं?

सुशांत सिंग यश राज फिल्म्सबरोबर करारबद्ध होता आणि त्याच काळात भन्साळी यांनी सुशांतला काही चित्रपट ऑफर केले होते.

Read More »

Priya Berde joins NCP | पवारांच्या कार्याने प्रभावित, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“विधान परिषद वगैरे डोक्यात नाही. मला तळागाळात काम करायचे आहे. लोक कलावंत यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. पक्षश्रेष्ठी यांनी विचार केला, तर बघू” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

Read More »

Dil Bechara Trailer | सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर लाँच

जॉन ग्रीनच्या 2012 मधील बेस्टसेलर ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’वर आधारित 2014 मध्ये प्रदर्शित त्याच नावाने आलेल्या हॉलिवूडपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. (Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Trailer Launch)

Read More »

Arshad Warsi | ‘सर्किट’ला ‘शॉक’! ‘अदानी म्हणजे हायवे लुटारु’, लाखभर वीज बिलामुळे अर्शद वारसीची आगपाखड

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा फोटो शेअर करत अभिनेता अर्शद वारसीने नाराजी व्यक्त केली आहे.

Read More »

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब

अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्या करुन 23 दिवस उलटल्यानंतरही त्याचा तपास सुरुच (Sushant Singh Suicide Case Police Inquiry) आहे.

Read More »

Saroj Khan Dies | बॉलिवूडची लाडकी कोरिओग्राफर काळाच्या पडद्याआड, सरोज खान यांचे निधन

हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती

Read More »
Sanjay Leela Bhansali

Sushant Singh Suicide | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही चौकशीला बोलावलं

संजय लीला भन्साळी यांनी ‘राम लीला’हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात भन्साळी हे सुशांत सिंग याला मुख्य भूमिकेत घेणार होते.

Read More »

‘सूर्यवंशी’च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?

सोशल मीडियावर करण जोहरवर वाढती टीका पाहता त्याचं नाव ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या यादीतून हटवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे (Karan Johar is part of film Sooryavanshi).

Read More »

Riteish Genelia Organ Donation | रितेश-जेनेलिया यांचा अवयवदानाचा निर्णय

जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या” असं आवाहन रितेश-जेनेलिया यांनी इंस्टाग्रामवरुन केलं आहे. (Riteish Deshmukh Wife Genelia Pledges to Donate Organs)

Read More »

Sushant Singh Rajput | गाड्यांपासून मोबाईलपर्यंत एकच नंबर, सुशांतच्या लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

सुशांत याच्या सर्व गाड्यांचे नंबर हे 4747 असे आहेत. हा नंबर सुशांतचा लकी नंबर असल्याचं त्याचे जवळचे सांगतात.

Read More »

Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!

ऋषी कपूर, इरफान खान, सुशांतसिंह राजपूत, प्रेक्षा मेहता यासारख्या अनेक कलाकारांची एक्झिट धक्कादायक होती (Bollywood actors who lost lives in first half of 2020)

Read More »

Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, ‘मी टू’च्या कथित आरोपांवर प्रश्न

संजनाच्या दाव्यानुसार तिने सुशांतसिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा आरोप केला नव्हता किंवा अशी कोणतीही घटना घडली नव्हती. (Sushant Singh Rajput Suicide Investigation Actress Sanjana Sanghi Inquiry)

Read More »

“धनंजय, आता बास झालं” चित्रपट अभिनेत्रीची फेसबुक पोस्ट, आत्महत्येची धमकी

धनंजय सिंह नावाच्या व्यक्तीचे प्रोफाईल फोटो, पोस्ट यांचे स्क्रीनशॉट अपलोड करुन अभिनेत्री राणी चॅटर्जी हिने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

Read More »

‘तुझ्या दु:खाला जबाबदार कोण याची मला कल्पना’, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी शेखर कपूर यांचाही जबाब होणार : सूत्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी यावर वक्तव्यं केली (Shekhar kapoor on Sushant Suicide).

Read More »

लॉकडाऊनमुळे मराठी कलाकार पुण्यात अडकला, न खचता भाजीवाला बनला, नाचत-गात भाजीविक्री

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार संकटात आला आहे. त्यापैकीच एक कलाकार असा आहे, जो रस्त्यावर उतरुन चक्क भाजी विकत आहे.

Read More »

Vidyut Jammwal | ‘हॉटस्टार’ने दुजाभाव केल्याचा आरोप, अभिनेता विद्युत जामवालची नाराजी

‘हॉटस्टार’ने भुज, सडक 2, लुडो, कुली नंबर 1 आणि लक्ष्मी बॉम्ब यासारख्या बॉलिवूड चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांची घोषणा केली

Read More »

अक्षय, अजय, आलियाचे चित्रपट ‘हॉटस्टार’वर, तब्बल 700 कोटींची डील

‘कोरोना’मुळे थिएटर कधी उघडणार माहित नाही, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या स्टार्सने डिजीटल प्लॅटफॉर्म निवडला आहे. (Biggest Bollywood stars Movies to be released on OTT Platform Hotstar)

Read More »

Sushant Singh Suicide Investigation | सुशांत आत्महत्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीची चौकशी

मुकेश छाब्रा यांच्या जबाबात अभिनेत्री संजना संघीचा उल्लेख झाल्याने आता पोलिसांनी तिला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

Read More »

Nana Patekar | नाना पाटेकर सुशांत सिंहच्या पाटण्याच्या घरी, वडिलांचे सांत्वन करताना भावूक

बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर हे देखील पाटणा येथील सुशांत सिंहच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतली.

Read More »

Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय

सुशांतच्या कुटुंबियांनी लाखो चाहत्यांचं प्रेम पाहून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची घोषणा केली आहे (Sushant Singh Rajput Family).

Read More »

Uday Kiran Birth Anniversary | सहा वर्षापूर्वी ‘या’ अभिनेत्याचाही सुशांतप्रमाणे गळफास, तेच कारण, तेच वय, तशीच आत्महत्या!

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला अवघे काही दिवस लोटले असताना उदय किरणच्या जन्मदिवशी चाहत्यांनी त्याची प्रकर्षाने आठवण काढली. #UdayKiran ही ट्विटरवर ट्रेंड झाला. (Telugu Actor Uday Kiran Birth Anniversary fans remember resemblance with Sushant Singh Rajput)

Read More »

आधी अक्षयकुमार, आता महानायकाच्या जुन्या ट्वीटचे आव्हाडांकडून ‘उत्खनन’

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईकरांनी आता कार जाळावी की चालवावी?” असा सवाल आव्हाडांनी अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला ‘कोट-रीट्वीट’ करत विचारला आहे. (Jitendra Awhad questions Amitabh Bachchan for not commenting on Petrol Diesel Price hike)

Read More »

Siya Kakkar Suicide | 16 वर्षीय TikTok स्टारची आत्महत्या, 20 तासापूर्वी अखेरचा व्हिडीओ पोस्ट

16 वर्षीय TikTok स्टार आणि डान्सर सिया कक्कडने आत्महत्या केली. सियाचे मॅनेजर अर्जुन सरीन यांनी तिच्या मृत्यूची माहिती दिली.

Read More »