तू साडीमध्ये खूपच छान दिसते, या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ

12 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते.

ती नेहमी तिचे नवनवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

नुकतेच तिने साडीमधील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

ज्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत असून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.