AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे ‘तारक मेहता’ची पत्नी? शोबिजपासून दूर या क्षेत्रातील महारथी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी काय करते, हे तुम्हाला माहित आहे का? अभिनय क्षेत्रापासून दूर या क्षेत्रात त्यांनी मोठी ओळख निर्माण केली आहे.

| Updated on: Jul 12, 2026 | 12:19 PM
Share
मुंबईत एकीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपूर घराण्याची लेक अंशुला कपूरच्या शाही लग्नसोहळ्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम शैलेश लोढा यांच्या मुलीचा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. यानिमित्ताने शैलेश यांचं कुटुंब चर्चेत आलं आहे.

1 / 5
स्वराच्या लग्नसोहळ्यानिमित्त शैलेश यांच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना पहायला मिळाले. मालिकेत अंजली ही त्यांची पत्नी दाखवण्यात आली, तर खऱ्या आयुष्यात त्यांच्या पत्नीचं नाव स्वाती आहे. शैलेश यांची पत्नी काय करते, याविषयीही नेटकरी गुगलवर सर्च करत आहेत.

2 / 5
शैलेश यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी स्वाती लोढा या अभिनयक्षेत्रात काम करत नाहीत. त्या प्रसिद्ध मॅनेजमेंट एक्सपर्ट, मोटिव्हेशनल स्पीकर आणि लेखिका आहेत. आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी महिला सक्षमीकरण, पालकत्व, व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत.

3 / 5
शैलेश हे अभिनयविश्वात लोकप्रिय आहेत, तर त्यांची पत्नी स्वाती या कॉर्पोरेट आणि शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्या लाइफ लेमनेड नावाच्या संस्थेच्या संस्थापकसुद्धा आहेत. ही संस्था नेतृत्त्व, पालकत्त्व आणि प्रेरणेशी संबंधित प्रोफेशनल ट्रेनिंग आणि कोचिंगची सेवा देते. याशिवाय त्या 'ULTA School' नावाचं एक प्ले स्कूलसुद्धा चालवतात.

4 / 5
स्वाती लोढा यांनी पीएचडी केली आहे. त्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या संचालकसुद्धा आहेत. त्यांनी 'गेट सेट गो', 'व्हाय वुमन आर हू दे आर', 'डोन्ट रेज युअर किड्स, रेज युअरसेल्फ' यांसारखी पुस्तकं लिहिली आहेत. शैलेश लोढा आणि स्वाती यांनी मिळून सेल्फ हेल्पवरही पुस्तक लिहिलं आहे. एकंदरीत पाहिलं तर दोघंही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मास्टर आहेत.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच