पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा

05 नोव्हेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने आकर्षक नक्षीकाम असणाऱ्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.

तिच्या या लुकने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनेक चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.