15 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
केळी हे अनेकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचं फळ आहे.
मात्र, बाजारात मिळणारी केळी नैसर्गिक की रासायनिक पद्धतीने पिकवली हे कसे ओळखायचे?
अनेकदा आपण प्रचंड पिवळी दिसणारी केळी खरेदी करतो. मात्र, ती घरी आणल्यानंतर वरून छान दिसतात पण आतून कच्ची असतात.
तुम्हाला देखील केळी नैसर्गिक पद्धतीने पिकवली की केमिकलने ते जाणून घ्यायचे असेल तर एकदम सोपी पद्धत आहे.
जर केळीचा देठ आणि खालचा टोक हिरवा असेल तर समजून जा की ती केमिकलने पिकवली आहे.