उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष

12 नोव्हेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या उर्मिला निंबाळकरने नुकतेच काही फोटो शेअर केलेत.

थायलंडमध्ये समुद्रकिनारी तिने बोल्ड फोटोशूट केलं असून एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उर्मिला निंबाळकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.