गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...

06 नोव्हेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

धनत्रयोदशीनिमित्त गिरिजा प्रभूने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये गिरिजा प्रभू खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या या दिवाळी लुकची जोरदार चर्चा सुरु आहे.

अनेकांनी तिच्या सौंदर्य आणि लूकच कौतुक करत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

लाल रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.